Surprise Me!

मी सर्वज्ञ आहे या अविर्भावात सातारचे जिल्हाधिकारी असतात :जयकुमार गोरे | Sarkarnama |

2021-06-12 0 Dailymotion

आमदाराची जिल्हाधिकाऱ्यांवर बोचरी टीका : मी सर्वज्ञ आहे. मला सगळंच कळतं, या अविर्भावात सातारचे जिल्हाधिकारी असतात, असे म्हणत भाजप आमदार जयकुमार गोरे यांची साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यावर जोरदार टीका

Buy Now on CodeCanyon